प्राप्तिकर

Marginal Relief चा फायदा कोणाला मिळतो?

Marginal Relief

Marginal Relief चा फायदा कोणाला मिळतो? हे तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर हा लेख खास तुमच्यासाठी आहे. कारण आर्थिक वर्ष २०२५-२६ पासून तुमचं वार्षिक उत्पन्न १२,७५,००० रुपयांपेक्षा पेक्षा जास्त असेल तरी तुम्हाला त्यावर एकही रुपया प्राप्तिकर भरावा लागणार नाही.  पण हे कसं शक्य होईल? तर मंडळी, या विशेष सवलतीला मार्जिनल रिलीफ (Marginal Relief) असं […]

Marginal Relief चा फायदा कोणाला मिळतो? Read More »

बँकेतील व्यवहारांची नवीन आर्थिक मर्यादा | new limits of withdrawal and deposit 2025

बँकेतील व्यवहारांची नवीन आर्थिक मर्यादा

बँकेतील व्यवहारांची नवीन आर्थिक मर्यादानमस्कार मंडळी, आज आपण बघणार आहोत बँकेतील व्यवहारांची नवीन आर्थिक मर्यादा ज्या २०२५ पासून लागू झाल्या आहेत आणि अशा प्रकारचे आर्थिक व्यवहार करणाऱ्या व्यक्तीला प्राप्तिकर विभागाची नोटीस येऊ शकते. हे व्यवहार रोख रकमेद्वारे केलेले असतील किंवा इतर कुठल्याही मार्गाने केलेले असतील पण ते व्यवहार प्राप्तिकर विभागाने दिलेल्या नवीन आर्थिक मर्यादेपेक्षा जास्त

बँकेतील व्यवहारांची नवीन आर्थिक मर्यादा | new limits of withdrawal and deposit 2025 Read More »

एफडी व्याजावरील कर कसा टाळायचा? | how to save income tax on fd interest

एफडी व्याजावरील कर कसा टाळायचा?

मंडळी, आज आपण बघणार आहोत एफडी व्याजावरील कर कसा टाळायचा? म्हणजे आपण एफडी मध्ये किंवा फिक्स डिपॉझिट मध्ये गुंतवणूक केल्यावर आपल्याला जे व्याज मिळतं त्या व्याजावर आकारल्या जाणाऱ्या करामध्ये बचत कशी करायची? प्रस्तावना मंडळी, बचत योजनांमध्ये फिक्स डिपॉझिट किंवा मुदत ठेव हा एक अतिशय प्रसिद्ध गुंतवणुकीचा पर्याय आहे. पोस्टाच्या योजनाची सुद्धा नावं जरी वेगवेगळी असली

एफडी व्याजावरील कर कसा टाळायचा? | how to save income tax on fd interest Read More »

नवीन आर्थिक वर्षात भारतात किती पगार करमुक्त आहे? | Tax free income in fy 2025-26

भारतात किती पगार करमुक्त आहे

मंडळी, आज आपण बघणार आहोत भारतात किती पगार करमुक्त आहे? कारण १ फेब्रुवारी २०२५ रोजी सादर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये तीन खूप मोठ्या घोषणा करण्यात आल्या होत्या ज्याचा फायदा म्हणून आर्थिक वर्ष २०२५-२६ पासून करदात्यांना विशेषतः मध्यमवर्गीय करदात्यांना प्रप्तिकरामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर सवलत मिळणार आहे. केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये जाहीर करण्यात आलेले ३ बदल खालील प्रमाणे आहेत. १२

नवीन आर्थिक वर्षात भारतात किती पगार करमुक्त आहे? | Tax free income in fy 2025-26 Read More »

नवीन करप्रणालीअंतर्गत प्राप्तिकरामध्ये मिळणाऱ्या १७ सवलती आणि वजावटी । deductions under new tax regime 2025

नवीन करप्रणालीअंतर्गत मिळणाऱ्या १७ सवलती आणि वजावटी

नमस्कार मंडळी, आपलं उत्पन्न करमुक्त करण्यासाठी नवीन करप्रणालीअंतर्गत मिळणाऱ्या १७ सवलती आणि वजावटी चा उपयोग करून आपण प्राप्तिकराच्या रकमेत अक्षरशः लाखो रुपयांची बचत करू शकतो. आपण बघणार आहोत याच नवीन करप्रणालीअंतर्गत मिळणाऱ्या १७ सवलती आणि वजावटी ज्यांचा वापर करून आपण प्रप्तिकरात कशाप्रकारे बचत करू शकतो? मंडळी, आपल्या उत्पन्नाचे एकूण पाच प्रकार प्राप्तिकर खात्याने ठरवलेले आहेत.

नवीन करप्रणालीअंतर्गत प्राप्तिकरामध्ये मिळणाऱ्या १७ सवलती आणि वजावटी । deductions under new tax regime 2025 Read More »

५० लाखांच्या मुदत ठेवीवर टीडीएस नाही आणि प्राप्तिकरही नाही | No TDS on Fixed Deposit 2025

मुदत ठेवीवर टीडीएस नाही आणि प्राप्तिकरही नाही

मंडळी, तुम्हाला ५० लाखांच्या मुदत ठेवीवर टीडीएस नाही आणि प्राप्तिकरही नाही भरावा लागला तर? म्हणजे तुमचं मुदत ठेवींच्या व्याजाचं उत्पन्न जरी भरपूर असलं म्हणजे अगदी लाखांमध्ये उत्पन्न असलं तरी त्यावर ना टीडीएस कपात केली जाईल ना त्यावर तुम्हाला प्राप्तिकर भरावा लागेल. आजच्या लेखामध्ये आपण बघणार आहोत, नवीन आर्थिक वर्षांमध्ये म्हणजे आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये मुदत

५० लाखांच्या मुदत ठेवीवर टीडीएस नाही आणि प्राप्तिकरही नाही | No TDS on Fixed Deposit 2025 Read More »

एफडी वर टीडीएस कसा वाचवायचा? | FD var TDS kasa wachawaycha 2025

एफडी वर टीडीएस कसा वाचवायचा

मंडळी, आज आपण बघणार आहोत एफडी वर टीडीएस कसा वाचवायचा? म्हणजे बँकेत, पोस्टात किंवा एखाद्या पतसंस्थेमध्ये मुदत ठेव किंवा एफडी वर मिळणाऱ्या व्याजावर जी टीडीएस कपात होते ती कशी टाळता येईल म्हणजे टीडीएस कपात होऊच द्यायची नाही. पण हे शक्य आहे का? आज आपण बघणार आहोत असे काही पर्याय ज्यांचा उपयोग करून आपण बँक किंवा

एफडी वर टीडीएस कसा वाचवायचा? | FD var TDS kasa wachawaycha 2025 Read More »