Atal Pension Scheme 2025 – दरमहा ५ हजार रुपये पेन्शनची हमी
मंडळी, सरकारची Atal Pension Scheme असंघटित क्षेत्रात काम करण्याऱ्या लोकांसाठी त्यांच्या वयाची ६० वर्ष पूर्ण झाल्यावर खात्रीशीर पेन्शनची हमी देते. एप्रिल २०२५ पर्यंत अटल पेन्शन योजनेत ७ कोटी ६५ लाखांपेक्षा जास्त लोकांनी नोंदणी केलेली आहे. एक १८ वर्षाची व्यक्ती दर महिन्याला फक्त २१० रु भरून त्याच्या वयाची ६० वर्ष पूर्ण झाल्यावर दर महिन्याला किमान ५००० […]
Atal Pension Scheme 2025 – दरमहा ५ हजार रुपये पेन्शनची हमी Read More »

